जनपद = वस्ती, गाव. त्यावरून जानपद म्हणजे गावाशी संबंधित अर्थात नागरी, सिव्हिल.

(गाव वि. शहर हा भेद येथे एक तर अभिप्रेत नसावा किंवा मुद्दाम दुर्लक्षिला असावा असे वाटते.)