जुई,वा! ही मोहरलेली शब्दवेल आवडली.रात्र रात्र खुलत जाय... केतकी देह..रोमांचाचे गोंदण,..घेतो निरोप पहाट कवडसा ह्या कल्पना नितांतसुंदर!छान लिहता...अभिनंदन,
जयन्ता५२