बहुतेक शेर अस्पष्ट आहेत. मुक्त छंद, किड्यांशी गप्पा, वारूळ, काफिया या शेरांमध्ये वरच्या नि खालच्या ओळीचा काही संबंध लागत नाही. आणि तसे झाल्याने शेराचा अर्थही कळत नाही. पण एकंदर माझ्या माठपणावर पांघरूण घालण्यासाठी तुमची रसभंगाबद्दलची अपॉलॉजी आगाऊच स्वीकारतो.
धन्यवाद!