तुमचे सगळेच लिखाण आवडते, तसेच हे ही.
कैरी बाबत सहमत.
जी एंच्या कथांमधले गूढ दरवेळी वेगळेच भासते. प्रत्येकवेळी नवीन पदर समोर येतात. आपण घेतलेला परामर्ष उपयुक्त आहे.