हा प्रातिसाद वाचल्यावर विनोद करण्याचा काही उद्देश असावा असे वाटले होते. पण खात्री नव्हती. नंतर फणसेनी वर सांगितल्यावर विनोद असाव ह्याबद्दल खात्री झाली पण तरी नेमका विनोद काय आहे ते कळले नाही.

कृपया कुणी समजावून सांगील काय? कळला नाही म्हणून विचारत आहे कृपया राग नसावा.