अर्थनिर्णयन म्हणजे काय? अर्थ काय आहे त्याचा निर्णय घेणे असा काही अर्थ आहे का?

मग अर्थ असेल तर अर्थ आहे असे का म्हणत नाहीत? निर्णय कशाला?

शब्दाचा अर्थ कळला नाही म्हणून विचारले कृपया राग नसावा.