तात्या,घड या शब्दाभोवतीचे एकेरी अवतरणचिन्ह व वाल्या कोळ्याच्या पापाचा घडा असा बादरायण संबंध असावा असे वाटते.मात्र विनोदी प्रतिसाद खुसखुशीत वाटला.