बोर्डावर बाहेरच नावांचा कागद असतो हे शब्द अगदी सहजी तिच्या तोंडून बाहेर आले होते,हे शब्द वाचताना हृदयाची धडधड वाढते तर दररोज असे आणि याहून भयंकर दहशत अनुभवणाऱ्यांच्या मनाची स्थिती किती बिकट असेल. दहशत कुठल्याही प्रकारची असो भुगतना पडता हें औरतोंकोही -खरे आहे. खैरलांजीतही तेच घडले. तिथे पूर्ण परिवार बळी पडला.

एके काळी नंदनवन असलेल्या काश्मीरची दहशतवादाने केलेली दुर्दशा कधी तरी संपेल का?

इतका गंभीर विषय व तिच्या भावना तिच्याच शब्दात मांडल्यात, धन्यवाद.