तात्या,
घड या शब्दाभोवतीचे एकेरी अवतरणचिन्ह व वाल्या कोळ्याच्या पापाचा घडा असा बादरायण संबंध असावा असे वाटते.

स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.

पण एक विनंती. कृपया माझा उल्लेख 'मोरूतात्या' असाच (सबंध) करावा.