हा वाक्प्रचार माहीत नव्हता. माझ्या ३९ पूर्ण ४० या 'जन्म-कारकीर्दी'मध्ये मी हा ऐकलेला नाही.
पण गझलेत वापरण्यासारखा आहे.
आपले संशोधन आवडले. माझ्या पुढच्या गझलेत मी हा वापरणार! कारण असे अनेक अनुभव ( माझे/इतरांचे ) माहीत आहेत.
धन्यवाद!