हे भाळ, ते आभाळ, झाले रे निळेगोकुळ निळे, यमुना निळी ती रंगली!
यावरून - नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा - ची आठवण झाली !
शेवट खूपच सुंदर! 'श्री'रंगली - व्वा ! (अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग )