हे असं काही वाचलं की हे सगळं कशासाठी चाललं आहे तेच कळत नाही. फाळण्या, दहशतवाद, खून, रक्तपात कशासाठी? साम्राज्य वाढवणे, जमीन मिळवणे या सगळ्या कल्पना कशासाठी? धर्म कशासाठी? डोकं सुन्न होउन जातं. कळपानं राहणारी माकडं जास्त हुशार वाटायला लागतात.