"ते सूर साती नादती प्राणातुनीअन् बासरी 'अनुराग' रागी रंगली!हा जन्म केवळ रंगण्या रासात ह्या!एकेक राधा नर्तनी 'श्री'रंगली" .... व्वा - सुरेख !