नवख्या नवथर क्षणाची
अंग अंग मखमली साय
अबोल रातराणी कोवळी
रात्र रात्र खुलत जाय
 ह्या ओळी खूप आवडल्या !

पुढील लेखनास शुभेच्छा !