सर्वसमावेषक परीक्षण आवश्यक. निम्नोक्त असे,

१. काय?

२. का?

३. केंव्हा?

४. कुठे?

५. कधी? कोण?

६. कसे?

किंवा मूळकारण संशोधनासाठी ५ वेळेस का?

जसे, राम वनवासात गेला. का? कारण त्याच्या वडीलांची आज्ञा. ती का? कारण कैकेयी ची मागणी. ती का? कारण दशरथाचे वचन. ते का? कारण दशरथाचा कैकेयी वर लोभ. तो का? कैकेयीची दशरथाला युद्धात निर्णायक मदत.

मग अशा वेळी काही मुळतत्व उभरतात. ती सर्वमान्य / निर्विवाद व कालातीत ठरतात.

असेच " राम" हे तत्त्व कालातीत. जरी ते साध्य करण्यास अशक्य / महाकठीण तरीही तेच आदर्श.

आदर्श आचारसंहिता - प्रत्यक्ष वर्तणूक = गूण[ वजाबाकी धन / सकारात्मक असल्यास ]  वा दोष [वजाबाकी ऋण / नकारात्मक ]  

स्टँडर्डस - ऍक्चुअल्स = सरप्लस / डेव्हियेशन.

असे सुत्र मांडल्यास रामाचे आचरण / वर्तणूक हे / ही  तत्कालीन  व [अर्वाचीन सुद्धा ]  आचारसंहिते पेक्षा बहू पटीने  सरस, उजवी, वरचढ ठरते.

म्हणून एकमेव आदर्श " श्रीराम" .

धन्यवाद.