अगदी एकता कपूरच्या कथांमधले प्रसंग रामायणातल्या / महाभारतातल्या प्रसंगांशी मिळते जुळते असू शकतात.

अन तो तर प्रगत समाज होता.

प्रसंगांचे " पेटेंट " श्री. ब्रह्मदेव , वा श्री. चित्रगुप्तांकडे असण्याची दाट शक्यता.

धन्यवाद.