"दुःखे येती जेव्हा अवचित, सुखागमनही तेव्हा निश्चित!" आणि "इफ विंटर कम्ज़, कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड?", "लंबी है ग़म की शाम मगर शाम ही तो है" ह्या ओळी एकाच गोत्रातल्या आहेत. अशा ओळी वाचल्या आणि अशा ओळी आठवल्या की आनंद होतो. छान!