..... वा महाभारत कालीन समाज हा अति प्रगत असाच होता.
सध्याची विचार --> उच्चार---> कर्म ---> सराव---- सिद्धी ----> इच्छीत परिणाम ;
अशी लांबलचक साधना त्यांनी त्याकाळी विचार --> उच्चार ---> जप ---> सिद्धी --> इच्छीत परिणाम
अशी तोकडी , लहान , सुक्ष्म, वा बोनसाय केली होती. या एका उदा. वरून ते किती प्रगत याची कल्पना जाणकारांना येवू शकते.
त्यामुळे, निरोधकाची शक्यता अति जास्त.
धन्यवाद.