क्या बात है!!!

फारच छान!

नाळ बेडी, हार बंधन, पाश आहे रक्तही
देह घेतो भोग सारे, कैद आत्मा सोसतो

जेथुनी प्रस्थान केले ध्वस्त झाले ते नगर
जायचे होते जिथे वसलाच नाही गाव तो

मस्तच जमलं आहे. ह्या कवितेबद्दल धन्यवाद. पु.ले.शु.

आमोद.