हव्यात जाणिवा जरा, मनात चेतना हवीजुळे न गीत त्याविना, उरात वेदना हवीवाअनंगरंगही दिसो, दिसोत केशरी छटाअधीर वासना हवी, प्रशांत साधना हवीमस्तहे शेर फारच आवडले.