रामाच्या वागण्याशी कणभरही तुलना होऊ न शकणाऱ्यांकडून आदर्शत्वाच्या कसोटीत अनुतीर्ण झाल्यामुळेच बिचारे श्रीराम कायनचेच वनवासी झाले असावेत !