जीवघेणी आठवण आहे.  पूर्वीच्या काळी सर्पदंशाने मरणाऱ्यांचे प्रमाण फार जास्त असायचे. त्यातही भंडारा जिल्ह्यात जिकडेतिकडे भरपूर साप आढळतात. मी काही महिने भंडाऱ्यात असताना पोरंटोरंही बिनविषारी साप खेळवताना बघितले आहेत. तुमच्या आठवणींचे ह्या आधीचे भागही आवर्जून वाचले होते आणि आवडले होते. पुढच्या भागांची वाट पाहातो आहे. प्रशासनाला ह्या आधीचे भाग जोडता आले तर बरे होईल.