एक एक शेर, ओळ, शब्द न शब्द आवडला! आपल्या रचनांमध्ये शब्द आणि विचारांचं सौष्ठव एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदतात याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे...
प्रशांत साधना, विचार-चालना, दयाघना, प्रभंजना हे शेर तर फार फार आवडले!!