जगात दु:ख केव्हढी बघेनही, द्रवेनही
बघायला नजर मला, तुझी, दयाघना, हवी

हे खूप आवडले.

आणि

न जानवे, शिखा इथे; कवीस कल्पना हवी

ही ओळही खूप छान आहे.