शब्द अवघड नसतात. अपरिचित असतात. त्यामुळे त्यांचे स्वागत  मन सहजासहजी करत नाही.  नाणे जसे  अनेकदा वापरले गेले की त्याच्या कडा गुळगुळीत होतात, आणि मग त्याचे कंगोरे टोचेनासे होतात तसेच शब्दांचे ही आहे. नवे घडवलेले शब्द चिकाटीने वापरायला हवेत.

स्व-भाषेच्या अभिवृद्धीसाठी आग्रही मंडळीच हे काम करू शकतील.
-सहमत.
ही सर्व माहिती इथे दिल्याबद्दल वरदाचे आभार.

सोनाली