माझ्या जन्माच्या वर्षीचे उखाणे आहेत हे....  पण छान वाटले.

मी ही एक उखाणा बनवला होता, माझ्या लग्नासाठी,

मी म्हणालो ....... ला,

बघ किती सुंदर फुललाय चाफा,

ती मला म्हणते,

ती सुरी घ्या अन चार कांदे कापा

 

गंभीरतेने उखाणे बनवणं मला जमलच नाही बुआ !

अजून येवू द्या ...