हे इंग्रज फार भोचक असतात, कुठेही घुसतात, काहीही प्रश्न विचारतात, आणि बोलताना शब्द चुकला तर स्पेलिंग विचारतात - "वऱ्हाड निघालं लंडनला" आठवलं