वरील लिहिलेले संबंध अनिवार्य आहेत का? त्यात आणखीही काही राहून गेले -
आणिही अनेक मिळतील.
पण, एकता कपूरची तुलना महाभारत-रामायणकारांशी पाहून अंमळ गंमत वाटली.
बापाच्या छत्राशिवाय नायक मोठा होण्याचा फॉर्म्यूला सर्वच पटकथा लेखकांनी महाभारताकडून घेतला असावा.