तुम्ही शिक्षण आणि विद्यार्थांच्या बाबतीत इतके प्रयत्नशील आहात हे पाहून मला खुप आनंद झाला. आणि या चित्रफितीतून उज्वल भविष्य दिसते हे सांगायला नकोच. असे प्रयोग अधिकाधिक व्हावेत हिच सदिच्छा.

याबद्दल तुमचे अभिनंदन !

पुन्हा जेंव्हा मी शिक्षक होइन तेंव्हा नक्की लक्षात ठेवेन.