केळं खाताना खरं तर एक हात मोकळाच असतो.

याबद्दल थोडी शंका आहे.

सहसा आवडीने केळी कोण खाते? माकड. माकड बहुधा केळी खाताना दोन्ही हाताने धरून खाते असे वाटते. (चूभूद्याघ्या. )

(अर्थात याचा या वाक्प्रचाराच्या उगमाशी संबंध असेलच असे नाही. )