नको ना अता त्या निशेची प्रतीक्षातुझ्या मुक्त केसातही रात होते
केसातही रात होते वा वा ही ओळ विसरणे शक्य नाही
सुंदर कविता.