हव्यात जाणिवा जरा, मनात चेतना हवी
जुळे न गीत त्याविना, उरात वेदना हवी ...  वा!

पणास काव्य लावता स्वत:च लागलास तू
अजून जीवनात ह्या किती विटंबना हवी?  ..खूपच छान