नको ना अता त्या निशेची प्रतीक्षातुझ्या मुक्त केसातही रात होते
पुन्हा जाग आली सुन्या मैफलीलातुझे दाद देणे अकस्मात होते
- छान.