एकदम दणकट कविता आहे तुमची
भुकेजले जळे उदर, जळे भुके शरीरही
कशास पेटवून मन अजून यातना हवी?
जगात दु:ख केव्हढी बघेनही, द्रवेनही
बघायला नजर मला, तुझी, दयाघना, हवी
हे सगळे वाचून केशवसुत, विंदा, कुसुमाग्रज असे सगळे भास होत आहेत मला इथे.
फार सुंदर. अनेक्क दिवसांनी सकस कविता वाचली.
-श्री. सर. (दोन्ही)