जयश्री,रात, दाद आणि मक्ता जास्त आवडले. एक सुचवावेसे वाटते, तो तीराचा शेर:नसावे नशीबात घायाळ होणेजरी तीर सारेच भात्यात होते असा केला तर?--- विचार व्हावा.अर्थात ही केवळ सूचना आहे.राग नसावा.
जयन्ता५२