वा!आवडली.

ही धरा तापली छिन्नदेह होऊन

जलस्रोत आटले दग्धकाय राहून

जलप्राणमयी प्रसन्न हो वरदाता

घनघोर असा पाऊस येऊ दे आता      ... ह्या ओळी खास!

आणखी येऊ द्या

जयन्ता५२