(गझल?)
खरं आहे. गझलेचे नियम पाळले जात नाहीयेत. पण दोन ओळींची कडवी आणि शेवटी माझे नाव.... असा प्रकार फक्त गझलेतच अस्तो म्हणून धारिष्ट्य दाखवलं.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.


आपला,
ग्रामिण (सल्लागार) मुम्बईकर