जगात दु:ख केव्हढी बघेनही, द्रवेनहीबघायला नजर मला, तुझी, दयाघना, हवीअसोत बंद दार, तावदान, कान, नेत्रहीशिरावयास फक्त एक फट प्रभंजना हवी
अप्रतिम, मनास भिडणारे.