समोर असणाऱ्याकडे सहेतुक(? ) वा अनाहुतपणे दुर्लक्ष करण्याचे खास साधन, आजकाल हा अनुभव सर्वत्र येतो. माणसाच्या परस्परांमधील नात्यानुसार कधी बोचणारा तर कधी अतिशय टोकदार.

कविता आवडली.