या 'बाकीबाब' बोरकरांच्या कवितेची आठवण करून दिलीत.

त्यातील एक कडवे वानगीदाखलः

मार्क्साचा मज अर्थ हवा अन फ्रॉइडाचा मज काम हवा ।

परी या असुरां घरी राबवण्या गांधींचा मज राम हवा ॥