कशाकशाची जाहिरात नि फॅशन होईल काही सांगता येत नाही.
बाकी मला विचार करताना (स्वतःचाच) कान धरून ओढण्याची सवय आहे. त्याचा फायदा होत असावा काय?