प्रवासी, बऱ्याच कालावधीनंतर तुमची गज़ल(?) वाचायला मिळाली. आजकाल मनोगतवर किमान शब्दात कमाल अर्थ असणाऱ्या रचनांची रेलचेल आहे... छानच आहे ! 

नाहीस तू तिथे तर
नसण्यात सौख्य आहे...

मस्तच...