छंदाचा भास होत आहे. 'हे' , 'ते' हे शब्द जरा अधिक वाटले. माफ करा, आपल्या गझलांचा मी एक जबरदस्त चाहता आहे. मात्र आपली ही रचना अजिबात आवडली नाही.
धन्यवाद!