आजकाल बरेच लोक सर्रास प्रेक्षकाना दर्शक म्हणतात. दाखवणाऱ्याना काय म्हणतात कोण जाणे.

नुकतंच लोकप्रभामध्ये रेणुका खोत यांचं 'चीनी कम' हे सदर वाचनात आलं. त्यातली ही काही वाक्यं.

कबीरवरचा राग ढकोसला आहे, त्याला आठवायचा बहाणा फक्त.. तिची ही बदमाषी घराला नवीन नाही. जीव जो अडकलाय तिच्यात!

दुवा