मनोगती प्रीती छत्रे ह्यांनी "अश्वेत राष्ट्राध्यक्ष आणि बदलाचे खारे वारे" ह्या विषयावर कीर्ती सुपुत्रे ऊर्फ 'की', इ. ९ वी व सुजाता (ऊर्फ सुजी गधडी इ. ९ वी  ह्यांच्याकडू लिहवून घेतलेले निबंध  आज लोकसत्ताच्या विवा पुरवणीत वाचले. दोन्ही निबंध भयंकर आवडले.  त्यांचे आणि कीर्तीचे व सुजाताचे मनःपूर्वक अभिनंदन. सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!