कुठेकाय हे संकेतस्थळ नुकतेच पाहाण्यात आले.  अगदी सुटसुटीत आहे. "आवडत्या मराठी संकेतस्थळांवर सध्या नवीन काय आहे" हे या संकेतस्थळावर बघता येईल.