जयंत, अहो राग नाही हो येत..... उलट अशाने प्रगतीच होते. तेव्हा सूचना करत जा.
तुम्ही सुचवलेला बदल..... जरी तीर सारे भात्यात होते ...... "जरी" पेक्षा....
तुझे तीर सारेच भात्यात होते..... हे कसं वाटेल ?
मनोगतावर संपादन करता येतं का ?