मराठी वाचकांसाठी ई मॅगझीन हे एक नवे संकेतस्थळ पाहण्यात आले. पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, आरोग्य विषयक साहित्य, कथासंग्रह, कादंबऱ्या, काव्यसंग्रह ललित साहित्य अशा अनेक प्रकारचं साहित्य येथे ऑनलाईन उपलब्ध करून देणार असे तिथं म्हटले आहे.

आय. ई. मधून ते व्यवस्थित दिसत नाही. ओपेरा मधून ते व्यवस्थित दिसते.