उखाणे घेणं, त्यावरून चिडवणं वगैरे आता कालबाह्य वाटते. तसेच स्त्रीने स्वतःकडे दुय्यम स्थान घेऊन ,पती म्हणजे जणु काही परमेश्वरच आहे, अशी मानसिकता ,मला त्यात जाणवते.
यावर तुमच्यावर टीका करण्याचा हेतू अजिबात नाही. तुम्ही केलेले उखाणे चांगलेच आहेत. फक्त ते ज्यांच्यासाठी म्हटले जातील अशा किती पतिराजांची तशी लायकी असेल असे मनांत आल्यावाचून राहत नाही.
काय करणार, जुनी संवय ! प्रत्येक गोष्टीवर टीका करण्याची!