एखादा कलाकार एकदा एका साच्यात अडकला की त्याला त्याच त्याच भूमिका कराव्या लागतात.
प्रेम चोप्राही त्याला अपवाद ठरले नाहीत. शिवाय प्रेक्शकांनाही त्यांना त्याच त्याच भूमिकांमध्ये बघणे आवडू लागले,
त्यामुळे प्रेमचोप्रा हे एकसुरी भूमिका करत राहिले.